डोळ्यांखाली काळी वर्तुळे होतायतं? घ्या आयुर्वेदिक उपचार व व्हा काळजीमुक्त

डोळ्यांखाली काळी वर्तुळे होतायतं?  घ्या आयुर्वेदिक उपचार व व्हा काळजीमुक्त

आपल्या डोळयांमधून भावनाअत्यंत प्रभावीपणे व्यक्त होतात. “शब्दांच्या पलीकडले” असे भावविश्व उलगडण्याची क्षमता डोळ्यांमध्ये असते. डोळे हे सौन्दर्याचे प्रतीक व ह्या सुंदर जगाचे ज्ञान घेण्याचे अत्यंत प्रभावी इंद्रिय समजले जाते. जसे सुंदर डोळे एखाद्या व्यक्तीच चेहरा खुलवितात, त्याचप्रमाणे पापण्या व डोळ्याखालील