नस्य – चिकित्सा एक पण फायदे अनेक

नस्य – चिकित्सा एक पण फायदे अनेक

नस्य || “चिकित्सा एक पण फायदे अनेक” || नासाहि शिरसो द्वारम | असे आयुर्वेदाने सांगितले आहे म्हणजे नाक हे डोक्याचे (मेंदूचे) प्रवेशद्वार आहे, म्हणून डोक्याच्या भागात होणाऱ्या व्याधीवर नस्य चिकित्सा म्हणजे नाकात औषधी द्रव्याचे थेंब टाकणे, हे निश्चितच लाभदायक ठरते.