“मुलांना रोज Bakery पदार्थ देताय?” त्याचा परिणाम फक्त वजनावर नाही… पचन आणि मेंदूवरही होऊ शकतो! मुलांना सतत bakery पदार्थ (cake, pastry, cream biscuits, puffs, white bread, donuts, packaged baked snacks) देण्याबाबत आधुनिक संशोधन आणि आयुर्वेद दोन्ही सावध राहायला सांगतात. कधीतरी
मुलांना रोज Bakery पदार्थ देताय? सावध राहा !

